कशावरुन मी शाहाणा आणी तुम्ही सगळे दीड शाहाणे….?
अहो साहेब परप्रांतियांना काही बोलल्या पेक्षा तुम्ही महागाई बद्दल तरी बोला की..
नाहीतर आय. सी. सी. चे चेअरमन पद भुशवल्या शिवाय काही काम नाही तुमच्या कडे..
ईकडे ते २जी घोटाळ्यातले हात धुण्यासाठी कांदे महाग करता…
तेही डोक्यावर गेलें की पेट्रोल भडकवता……
अरे नालायक माणसांनो.. त्या “आदर्श” झालेल्या घोटाळ्याचं काय…?
का त्या एल. आ. सी. च्या पैशाचं काय…?
तुमचं काय म्हणनं आहे की सामन्य माणसाने फक्त एल. आ. सी. चे हप्तेच भरावेत का?
की तुमची वोट बॅंक वाचवण्यासाठी.. तुम्ही सामाण्य माणसाला अतीरेकी बनवणार आहात..?
तुम्हा नालायकांना भस्म्या झालाय… पैसे खाण्याचा…..
आम्ही कमावयचे आणी तुम्ही खायचे…






लोकं मुर्ख आहेत म्हणून निवडून देतात. जो पर्यंत लोकांना कोणाला मत द्यावं हे समजत नाही तो पर्यंत हे असंच चालणार.
By: महेंद्र on जानेवारी 16, 2011
at 5:34 pm
खर आहे
By: mazejag on जानेवारी 16, 2011
at 5:52 pm
काय बोलू…भस्म्या खूप लहान शब्द वाटतो ह्या राजकारण्यांसाठी….
By: सुहास on जानेवारी 27, 2011
at 12:32 सकाळी