बरेच दिवस आराम करुन मी आता परत लिखाणास सुरवात करतोय. थोडं चुकल्यासारखं वाटत होतं, पण आता मनं हलकं झालयं. खुप लिहायचं आहे, भरपुर विषय आहेत. आज सुरवात करावी. म्हणतात ना “जिथं दिवस निघाला तिथं सकाळ.” तुम्हा सर्वांच्या शुभेछ्चा व देवाचे आशिर्वाद सोबत राहावेत ही इछ्चा.
Posted by: ajayshripad | सप्टेंबर 23, 2010
अजय परत आला…..
Posted in भलतं सलतं काहीतरी, लेख | Tags: असच कहितरी...!, परत कहितरी मनातलं....!, मनावरची मरगळ






अजय स्वागत…आम्ही आहोत इथेच पडीक…हया देवाच्या तुला लिखाणासाठी शुभेच्छा…
By: देवेंद्र चुरी on सप्टेंबर 23, 2010
at 12:54 pm
अजय
स्वागत.. अरे बरेच दिवस गायब झाला होतास? वाट पहातोय पोस्टची.
By: महेंद्र on सप्टेंबर 23, 2010
at 5:31 pm
स्वागत आहे……….:)
By: Aparna on सप्टेंबर 23, 2010
at 10:10 pm