Posted by: ajayshripad | जानेवारी 16, 2010

मझा फ़ेसबुक वरील दुखःद अंत…..!


आज रात्री ११ वाजुन ३ मिनीट, मित्र व अप्त यांच्या अनुपस्थितीत… मानमिय श्री अजय शिरसाट… (ए. जे. सि. सॅट.)

यांचा फ़ेसबुक या मयाजालावरील खात्याचा आमस्मिक मृत्यु झाला…. तसे मृत्युचे कारण त्यांनी वैयक्तिक सांगीतले असुन.. अद्याप खरे कारण कळु शाकले नाही…!

खुप विचार केला… बरेच दिवस लागले मला हा अकाउंट डिलिट करायला… आताही मनाची तयरी होत नाहीये ऑरकुट अकाउंट व ब्लॉग डिलिट करायची….! यामागे कारण तस काही खास नाही तरीही सांगायचं झालच तर मला आता एकट राहायचं आहे.. खुप मित्र मिळालेत या मायाजालावर, जस आपण म्हणतो ना की जग जवळ आलय तशीच काहीतरी गोष्ट झालीये, मित्र कुठेही असोत जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात, तिथुन तुम्हि त्याला हाक मारु शकता. आपले अपडेट्स, नविन फ़ोटो सर्वकाही बघु शकता.

आता मला जवळ्पास ९ ते १० वर्ष झालेत मी मायाजालावर आहे.. पण आता एकटेपण पाहीजे..!

आता म्हणाल मग फ़ोन सुध्धा बंद करायचा… तो प्रयत्न चाललाय पण ऑफ़िस वाले सुचू देत नाहीत…! आजकाल मला ओळख दाखवाविशी सुध्दा वाटत नाही.. बस एकटं राहायचं… नाहीतर गुगल वर अजय टाइप केलं की भरपुर सर्च रिझल्ट्स येतात… ते सुध्दा बंद होईल काही दिवसात…!

देव माझ्या फ़ेसबुक वरिल आत्म्यास शांती देवो…..!


प्रतिसाद

  1. का रहायचंय एवढं एकटं!?

    ऑर्कुट फेसबुकाशिवाय रहालही पण ब्लॉगशिवाय काय???????

    • अल्हाद मित्रा कहीच समजत नाहीये काय करव ते…! But i am Not in state of mind to think of anything.

  2. Hi Ajay:
    That’s the only feeling because of which i didn’t give my cell number to you. We want to be alone sometimes and it is quite natural. Just yesterday I felt I’m misanthropic, and I’m. I do not like people (save one or two).

    But please do not stop blogging. It’s nice to be someone here with the same feelings as we feel.

    Your friend, who too wants to be alone,
    Ganesh.

    • Ganesh,
      see the only thing is now i just wana be alone and i can do ny dam thin for it… coz da way I was B4 I cant leave without croud.. but now i started hating the same thing… i just became the oppsite….. i know this happens wid u some time…an i have been hrough this b4 as well, but now the case is diffrent… i hope u’ll understand… I dont know wot i m saying.

  3. Plz don’t do this……..plz

  4. ब्लॉग डिलीट करण्याचं टोक गाठण्यापेक्षा ब्लॉग प्रायव्हेट करावा… म्हणजे ब्लॉग कुठल्याही सर्चेसमधे येणार नाही.

    मग परत मतपरीवर्तन झाल्यास परत पब्लिक करता येईलच की!


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

Follow

Get every new post delivered to your Inbox.